Venue: सुवर्णयुग गणेश मंडळ, रुक्मिणी कॉलनी, शिवनेरी मिसळ जवळ, केशवनगर, मुंढवा , पुणे ४११०३६
Date: 31 Aug, 2025 | Time: 20:00 PM
फिन केअर सोशल फाउंडेशन व सुवर्णयुग गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या मार्गदर्शन सत्रात स्पर्धा परीक्षेतील करिअरच्या विविध वाटांवर प्रकाश टाकला जाणार आहे.
मार्गदर्शक: निलेश देशपांडे, द युनिक अकॅडमी, पुणे
पुस्तक
1.मराठी व्याकरण
2.मराठी व्याकरण प्रश्नसंच
3.मराठी शब्दसंग्रह
कार्यक्रम स्थळ: सुवर्णयुग गणेश मंडळ, रुक्मिणी कॉलनी, शिवनेरी मिसळ जवळ, केशवनगर
दिनांक: 31 ऑगस्ट 2025, रविवार
वेळ: संध्याकाळी 8.00 वाजता