Venue: २० फुटी रोड,लोणकर पेट्रोल पंप जवळ , झेड कॉर्नर , केशवनगर पुणे
Date: 04 Dec, 2025 | Time: 09:00 AM
दत्त जयंती पालखी मिरवणूक मार्ग सफाई करून घ्यायचा आहे, ज्यांना श्रम दान करायचे आहे त्यांनी दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी ४० फुटी रोड ते २० फुटी रोड सफाई करण्या साठी जमा होण्याचे आहे .