Fyncare Social Foundation व सुवर्णयुग गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेले
'स्पर्धा परीक्षांमधील करिअरच्या विविध वाटांवर मार्गदर्शन' हे सत्र यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमासाठी सुवर्णयुग गणेश मंडळ, रुक्मिणी कॉलनी, शिवनेरी मिसळ जवळ, केशवनगर येथे रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.